मंडळी जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल, तर Bajaj Finserv EMI क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या कार्डच्या साहाय्याने तुम्ही ऑनलाइन तसेच ऑफलाइन खरेदी करताना अगदी सहज आणि सोप्या हप्त्यांमध्ये पेमेंट करू शकता. विशेष बाब म्हणजे, या कार्डवर नो कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध आहे, म्हणजेच कोणतेही व्याज भरावे लागत नाही.
Bajaj Finserv EMI क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
हे कार्ड एक खास सुविधा देणारे क्रेडिट कार्ड आहे, ज्याचा वापर तुम्ही Amazon, Flipkart, Myntra यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर किंवा कोणत्याही स्थानिक दुकानात खरेदीसाठी करू शकता. याचा उपयोग तुम्ही ATM कार्डसारखा करू शकता आणि खरेदीची रक्कम तुम्ही महिन्यागणिक EMI स्वरूपात भरू शकता.
4 लाख रुपये पर्यंतचे कर्ज तेही नो कॉस्ट EMI वर
या कार्डद्वारे तुम्हाला 4 लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहजपणे मिळू शकते. आणि खास गोष्ट म्हणजे या रकमेवर कोणताही व्याजदर लागू होत नाही. तुम्ही जितकी खरेदी करता, तितकीच रक्कम हप्त्यांमध्ये फक्त principal amount स्वरूपात भरावी लागते – कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.
या कार्डाच्या सुविधांमध्ये समाविष्ट
- 4 लाखांपर्यंतचे प्री-अप्रूव्हड कर्ज
- नो कॉस्ट EMI चा पर्याय
- ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंगसाठी वापर
- भारतातील लाखो स्टोअर्सवर वापरता येणारे कार्ड
- कार्ड स्वाइप करून त्वरित फंड्स उपलब्ध
Bajaj Finserv EMI क्रेडिट कार्ड हे शॉपिंग करणाऱ्यांसाठी तसेच त्वरित कर्ज हवे असणाऱ्यांसाठी एक उपयुक्त पर्याय आहे. यामुळे आर्थिक भार न वाढवता, तुमच्या खरेदीचे समाधान मिळू शकते.